सातबारा Watch

← गोद्री

Ferfar #3051 · गोद्री

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-10 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
226
Talathi
रुपेश परमेश्वर एकडे
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्या चिखली लिहून घेणार : अनंता रुपराव सोळंकी यांनी सर्व्हे क्रमांक : 226 तपशिल : प्रमाणे अनंता रुपराव सोळंकी यानी श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था म चिखली र नं 421 ता चिखली जि बुलडाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 410000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2428 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्रमांक २५१५/२०२६ दिनांक १७/१०/२०२६ व दुय्यम निबंधक कार्यालय चिखली यांच्याकडील दस्त क्रमांक ८७३९ दिनांक १९/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.