Ferfar #5180 · किन्होळा
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 271
- Talathi
- अदिती वसंतराव मुळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : SRV-43
आदेश दिनांक : 17/08/2026
दिनकर तुळशिराम बाहेकर गट नं.271 मधील 2.42 पो.ख.0.13 एकूण क्षेत्र 2.55 हे.आर.
विजय तेजराव बाहेकर गट नं.271 मधील 1.58 हे.आर.पो.ख.0.03 एकूण क्षेत्र 1.61 हे.आर.
सुनिता सुनिल बाहेकर शुभम सुनिल बाहेकर गट नं.271 मधील 1.24 हे.आर.पो.ख.0.02 एकूण क्षेत्र 1.26 हे.आर
कल्पना शेषराव बाहेकर कांताबाई शेषराव बाहेकर विनोद शेषराव बाहेकर सुषमा शेषराव बाहेकर स्वाती शेषराव बाहेकर गट नं.271 मधील 2.46 हे.आर.पो.ख.0.05 एकूण क्षेत्र 2.51 हे.आर
सुनिता सुनिल बाहेकर विजय तेजराव बाहेकर दिनकर तुळशिराम बाहेकर कांताबाई शेषराव बाहेकर गट नं.271 मधील 0.14 हे.आर.
गट क्र.271 मध्ये जुनी विहीर असून त्यामध्ये विजय तेजराव बाहेकर व सुनिता सुनिल बाहेकर शुभम सुनिल बाहेकर व दिनकर तुळशिराम बाहेकर व कल्पना शेषराव बाहेकर व इतर हिस्सा 1/3 प्रमाणे
गट क्र.271 मध्ये नवीन विहीर असून त्यामध्ये विजय तेजराव बाहेकर हिस्सा 1/2 व सुनिता सुनिल बाहेकर शुभम सुनिल बाहेकर हिस्सा 1/2 प्रमाणे