सातबारा Watch

← केळवद

Ferfar #4413 · केळवद

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
298, 309
Talathi
गजानन भाऊराव डुकरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : राजर्षी शाहू गग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म. शिरपूर लिहून घेणार : अशोक नारायण शेळके यांनी सर्व्हे क्रमांक : 298 तपशिल : प्रमाणे अशोक नारायण शेळके यानी राजर्षी शाहू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म.शिरपुर ता.बुलडाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4149 सर्व्हे क्रमांक : 309 तपशिल : प्रमाणे अशोक नारायण शेळके यानी राजर्षी शाहू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म.शिरपुर ता.बुलडाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4149 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र 46/2026 दिनांक 13/10/2026 आणि दुय्यम निबंधक चिखली रिलीज डीड दस्त क्र 8650/2026 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.