सातबारा Watch

← केळवद

Ferfar #4414 · केळवद

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
298, 309
Talathi
गजानन भाऊराव डुकरे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या. शिरपूर लिहून घेणार : अशोक नारायण शेळके यांनी सर्व्हे क्रमांक : 298 तपशिल : राजर्षी शाहू ग्रामीण सह. पतसंस्था म. शिरपूर र.नं. 333 कडून अशोक नारायण शेळके यांनी आपले ग.नं. 298 व 309 मधीलजमीन गहाण देवून कर्ज रुपये 4,00,000/ अक्षरी चार लाख रुपये घेतले. दस्त क्र.4010/2019 - 3324 सर्व्हे क्रमांक : 309 तपशिल : राजर्षी शाहू ग्रामीण सह. पतसंस्था म. शिरपूर र.नं. 333 कडून अशोक नारायण शेळके यांनी आपले ग.नं. 298 व 309 मधीलजमीन गहाण देवून कर्ज रुपये 4,00,000/ अक्षरी चार लाख रुपये घेतले. दस्त क्र.4010/2019 - 3324 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र. 49/26 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.