Ferfar #2786 · सोनेवाडी
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 175
- Talathi
- प्रिया शंकरराव धोटे
- First seen
- 3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
खातेदार:विजय धरमचंद सिसोदिया रा चिखली यांनी दिलेल्या प्रतिज्ञालेखा नुसार विजय धरमचंद सिसोदिया,अनिल धरमचंद सिसोदिया,रमेश धरमचंद सिसोदिया,हेमंत धरमचंद सिसोदिया यांच्या मालकीची व ताब्यातील मौजे सोनेवाडी येथील गट नं 175 मध्ये जमीन आहे .सदर जमिनीत त्यांनी स्वखर्चाने एक विहीर खोदली असुन त्यावर खालीलप्रमाणे हिस्से आहेत.विजय धरमचंद सिसोदिया 25 पैसे,अनिल धरमचंद सिसोदिया 25 पैसे,रमेश धरमचंद सिसोदिया 25 पैसे,हेमंत धरमचंद सिसोदिया 25 पैसे.करीता प्र्तीज्ञालेख क्र 233 दि 5/10/26 .