Ferfar #2789 · सोनेवाडी
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 225
- Talathi
- प्रिया शंकरराव धोटे
- First seen
- 3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 225, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 2502 दि. 24/11/2023 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला शितल सिताराम डुकरे अपाक आई मंदा सीताराम डुकरे व शुभम सिताराम डुकरे अपाक आई मंदा सीताराम डुकरे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केले