सातबारा Watch

← सातगांव भुसारी

Ferfar #3922 · सातगांव भुसारी

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
97
Talathi
सुदिन सुधाकर मांडगे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था म. बुलडाणा लिहून घेणार : परमेश्वर भाष्कर शेळके यांनी सर्व्हे क्रमांक : 97 तपशिल : प्रमाणे परमेश्वर भाष्कर शेळके यानी जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था म.बुलडाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3850 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक 349/2026-27 दिनांक 07/10/2026 व जावक क्रमांक 350/2026-27 दिनांक 07/10/2026 तसेच दुय्यम निबंधक बुलडाणा यांचे कडील रिलीज दिड दस्त नोंदणी क्रमांक 8538 दिनांक ०७/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.