Ferfar #3924 · सातगांव भुसारी
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 204
- Talathi
- सुदिन सुधाकर मांडगे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026
दान पत्र लिहुन देणार:-
आत्माराम लक्ष्मण मोरे ,जगन लक्ष्मण मोरे ,अरुण लक्ष्मण मोरे ,दयाराम लक्ष्मण मोरे , प्रकाश लक्ष्मण मोरे ,गौतम लक्ष्मण मोरे,,सुलोचना सदाशिव झिने, पंचफुला सुदाम जाधव, शिलाबाई सदानंद गवई, गयाबाई लक्ष्मण मोरे - - -रा. सातगांव भुसारी(खाता क्रमांक417) गट/सर्व्हे क्रमांक204, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.08 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
दानपत्र लिहुन घेणार:-
सुलोचना सदाशिव झिने , (खाता क्रमांक :-2157)गट/सर्व्हे क्रमांक 204 लागवडीयोग्य क्षेत्र 0.08 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक चिखली जिल्हा बुलडाणा यांचेकडील दान पत्र दस्त क्रमांक 5609 दिनांक 18/11/2010 प्रमाणे विनामूल्य दान दिल्याने दानपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.