Ferfar #1312 · अंत्री कोळी
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63
- Talathi
- अनिल तुकाराम जाधव
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : हिरकणी महिला अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि बुलडाणा मुख्यालय चिखली र नं १३९ चिखली शाखा चिखली
गहाणखत लिहुन देणार : अशोक पंढरी डुकरे रा. अंत्री कोळी यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 9188-2026 दिनांक 05/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63 क्षेत्र 0.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक पंढरी डुकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 170000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सरस्वती अशोक डुकरे (खाता क्रमांक :- 381) ,