सातबारा Watch

← भोगावती

Ferfar #847 · भोगावती

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
119
Talathi
अनिल तुकाराम जाधव
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : गोद्री ग्रामसेवा सह. संस्था म.रं.नं. 1113 लिहून घेणार : प्रल्हाद हिंमतराव डुकरे यांनी ग्रामसेवा सहकारी संस्था शाखा गोदरी हिस प्रल्हाद हिम्मतराव यांनी 25000 रु.स गहाण दिली आहे - 401 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.