सातबारा Watch

← पळसखेड दौलत

Ferfar #2079 · पळसखेड दौलत

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
138
Talathi
संजय विश्वासराव डुकरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : ग्रामसेवा सहकारी संस्था प.दौलत लिहून घेणार : भगवान आकातराव जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 138 तपशिल : शाखा प.दौलत कडून भगवान आकातराव जाधव यांनी पीककर्ज रक्कम रु.80000/-रु घेऊन आपल्या जमिनीवर संस्थेचा बोजा निर्माण केला. - 1676 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.