सातबारा Watch

← चांधई प्र.चिखली

Ferfar #2293 · चांधई प्र.चिखली

चीखली, बुलडाणा · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
193
Talathi
सुनिल आत्मारामजी डव्हळे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : एमआरसी-81/चांधई/पो.ख./21/2025-26 आदेश दिनांक : 22/09/2026 1 ). महाराष्ट्र जमीन महसूल (जमीनीच्या वापरा वर निर्बंध) नियम 1968 वमहाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) (सुधारणा) नियम 2018 अन्वये सुधारीत नियम 2 (2) 2). मा. जमाबंदी आयुक्त, पुणे यांचे परिपत्रक दिनांक 19.08.2019. 3) तहसिलदार चिखली, जि. बुलढाणा यांचेकडील क्र.कावि/प्रस्तु-1/1335/2023 दि. 03/09/2026 4 ). उपअधिक्षक भुमी अभिलेख चिखली यांचे पत्र क्रमांक पत्र क्रमांक 11705/2023 दि 31/08/2025 5). अर्जदार सुभाष शंकर इंगळे यांचे मौजे चांधई प्र.चिखली ता चिखली येथील गट नं. 193 मधील पोटखराब वहीती खाली आणणे बाबत मौजे चांधई प्र.चिखली गट नं 193 मधे गटाचे क्षेत्र 0.61 हे.आर व पोटखराब क्षेत्र 1.35 हे. आर आकार 3.00 आहे. खातेदार सुभाष शंकर इंगळेयांचे जिराईत क्षेत्र 0.20हे.आर. व पोटखराब क्षेत्र 0.33 हे.आर . आहे वरील आदेशा प्रमाणे गटाचे व खातेदार यांचे क्षेत्र दुरुस्ती नंतर गटाचे क्षेत्र 0.93हेआर व पोटखराब क्षेत्र 1.03 .हे.आर आकारणी 2.55 रुपै. खातेदारयांचे जिराईत क्षेत्र 0.52हे.आर व पोटखराब क्षेत्र 0.01हे.आर दुरुस्ती आदेशा प्रमाणे करण्यात आली