सातबारा Watch

← भानखेड

Ferfar #1742 · भानखेड

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
4
Talathi
शारदा संतोष पवार
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : मलगी ग्रामसेवा सह संस्था म.र.नं.304 लिहून घेणार : रेखा ओमप्रकाश इंगळे यांनी सर्व्हे क्रमांक : 4 तपशिल : शाखा मलगी यास रेखा ओमप्रकाश इंगळे हिने 18000 रु.स जमीन गहाण दिली - 812 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.02/11/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.