सातबारा Watch

← जांभोरा

Ferfar #2398 · जांभोरा

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
65
Talathi
शारदा संतोष पवार
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : ग्रामसेवा सह संस्था म.र.न. लिहून घेणार : बालू श्रीपत पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 65 तपशिल : शाखा मलगी हिस बालु श्रीपत पवार यांनी 15000 रूपयास जमीन गहाण दिली - 1155 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.२२/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.