Ferfar #2401 · जांभोरा
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 71
- Talathi
- शारदा संतोष पवार
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून घेणार :इंदिरा नागरी सहकारी पतसंस्था म.चिखली र.नं ४१२ , चिखली
लिहून देणार : रमेश उत्तम लष्कर रा. जांभोरा यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक ८७९८ दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000 /-तीस लाख कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन रमेश उत्तम लष्कर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 392 दि२३/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.