सातबारा Watch

← जांभोरा

Ferfar #2402 · जांभोरा

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
42
Talathi
शारदा संतोष पवार
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : मलगी ग्रामसेवा सह संस्था र.नं.३०४ लिहून घेणार : सुभाष संतोषराव गोलांडे यांनी सर्व्हे क्रमांक : 42 तपशिल : शाखा मलगी हिस सुभाष संतोषराव गोलांडे यांनी 8000 रूपयास जमीन गहाण दिली - 1198 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि २७/१०/२०२६दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.