Ferfar #2404 · जांभोरा
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 69
- Talathi
- शारदा संतोष पवार
- First seen
- 44h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : जागृती महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी म.चिखली र.नं.४५२ जी.बुलडाणा
लिहून घेणार : अंजना अशोक इंगळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 69 तपशिल : प्रमाणे अंजना अशोक इंगळे यानी जागृती महिला अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी म चिखली ता चिखली जि बुलडाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2013
दिनांक 18/01/2024 रोजी जागृती महिला अर्बन को ऑप सोसायटी चा अंजना अशोक इंगळे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 2163
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील रिलीज डीड क्र.८८७२ दि.२६/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.