सातबारा Watch

← येवता

Ferfar #4868 · येवता

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
350
Talathi
संजय विश्वासराव डुकरे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : ग्रामसेवा सहकारी संस्था येवता लिहून घेणार : भागवत त्र्यबक बानकर यांनी सर्व्हे क्रमांक : 350 तपशिल : शाखा येवता हिस भागवत त्र्यंबक बानकर यांनी 75000/-रु.स गहाण दिली - 1380 भागवत त्र्यंबक बानकर यांच्या नावे विशेष वसुली अधिकारी दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सह.बँक चिखली चा160000/- -रु.जप्तीबोजा ची नोंद घेण्यात आली. - 4368 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.