सातबारा Watch

← येवता

Ferfar #4873 · येवता

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
132, 134
Talathi
संजय विश्वासराव डुकरे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहुन देणार : ग्रामसेवा सहकारी संस्था येवता लिहुन घेणार : पुंजाजी सिदुबा धायडे यांनी सर्व्हे क्रमांक 134 वर फेरफार क्रमांक 145 ने घेतलेला बोजा ग्रामसेवा सह पतसंस्था म येवता चा पुंजाजी सिदुबा यांचे नावे 32000/- चा बोजा. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.