Ferfar #2988 · खैरव
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 318
- Talathi
- बद्रीनाथ जगन्नाथ वानखेडे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : धनश्री नागरी सहकारी पतसंस्था म चिखली
लिहून घेणार : दत्तात्रय मुरलीधर कुटे
यांनी सर्व्हे क्रमांक : 318 तपशिल : प्रमाणे दत्तात्रय मुरलीधर कुटे यानी धनश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या चिखली र नं 426 शाखा कोलारा - यांच्या कडुन रक्कम रुपये 100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2144
शाखा कोलारा हिस दत्तात्रय मुरलीधर कुटे हयांना रु.200000/- (दोना लाख रु)स गहाण करुन दिले. - 2300
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र 116 दि 23/10/2026 तसेच रिलीज डीड दस्त क्र 8741 दि 21/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.