सातबारा Watch

← खैरव

Ferfar #2991 · खैरव

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
115
Talathi
बद्रीनाथ जगन्नाथ वानखेडे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : खैरव ग्रामसेवा सहकारी सोसायटी खैरव लिहून घेणार : पंचफुला अशोक शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 115 तपशिल : शाखा खैरव हिस पंचफुला अशोक शिंदे यांनी 11000/-रु.स गहाण दिली - 1135 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र /खैरव /११ दि २९/८/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.