Ferfar #2994 · खैरव
चीखली, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गांगलगाव .
लिहुन देणार : समाधान पुंजाजी कुटे रा. खैरव यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गांगलगाव क्रमांक 12 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 283, 47, वर बोजा दाखल करणेबाबत श्री समाधान पुंजाजी कुटे यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 12 दि 28/9/2026 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.