सातबारा Watch

← खैरव

Ferfar #2995 · खैरव

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
170
Talathi
बद्रीनाथ जगन्नाथ वानखेडे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : खैरव ग्रामसेवा सहकारी सोसायटी खैरव लिहून घेणार : राजु रामदास गाडेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 170 तपशिल : खैरव ग्रामसेवा सोसायटी कडुन खातेदार श्री.राजु रामदास गाडेकर यांनी 90000 रु.कर्ज घेतले. - 2122 खैरव हिस राजू रामदास गाडेकर ह्यांना रु.११००००/-स गहाण दिली - 2343 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र खैरव /११/२०२६ दि २/११/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.