सातबारा Watch

← गांगलगाव

Ferfar #4511 · गांगलगाव

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
192
Talathi
सुभाष सखराम वाकोडे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 लिहून देणार : ग्रामसेवा सह.संस्था म.गांगलगाव लिहून घेणार : गुलाब माधव म्हस्के यांनी सर्व्हे क्रमांक : 192 तपशिल : गुलाबराव माधवराव यांनी सहकारी बँक चिखली येथून ३५००० रु गहाण घेतले - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.88/दि 23/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.