सातबारा Watch

← कवठळ

Ferfar #4003 · कवठळ

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
105
Talathi
सुभाष सखराम वाकोडे
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : बुलडाणा अर्बन को ऑप क्रे.सोसा ली.गांगलगाव लिहून घेणार : नामदेव संपत कऱ्हाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 105 तपशिल : प्रमाणे नामदेव संपत कऱ्हाडे यानी बुलडाणा अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी म बुलडाणा शाखा गांगलगाव यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3253 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र. 87/दि.30/09/2026 दाखला दिलेवरुन तसेच रिलीज डीड दस्त क्र.8414 दि.5/10/2026 नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.