सातबारा Watch

← कवठळ

Ferfar #4004 · कवठळ

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
35
Talathi
सुभाष सखराम वाकोडे
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया गांगल , गांगलगाव लिहुन देणार : पुरुषोत्तम तुळशिराम गावंडे रा. कवठळ गट नंबर/ सर्वे नंबर 35 व 55 यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक . दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.82 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुरुषोत्तम तुळशिराम गावंडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 03 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.