सातबारा Watch

← रोहडा

Ferfar #6476 · रोहडा

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
89
Talathi
बद्रीनाथ जगन्नाथ वानखेडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : ग्राम सेवा सहकारी संस्था कोलारा लिहून घेणार : शेषराव केशव सोळंकी यांनी सर्व्हे क्रमांक : 89 तपशिल : ग्रामसेवा सह सोसा.कोलारा र.नं.1178 हिस शेषराव केशवराव सोळंकी हयांस 80000/-रुस गहाण बोजाबाबत. - 5775 दिनांक 19/04/2023 रोजी कोलाराग्रामसेवा सहकारी संस्था चा शेषराव केशव सोळंकी यांच्या नावे र.रु. 77000/- कर्ज. - 5988 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.