सातबारा Watch

← रोहडा

Ferfar #6477 · रोहडा

चीखली, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
269
Talathi
बद्रीनाथ जगन्नाथ वानखेडे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक म बुलडाणा शाखा चिखली गहाणखत लिहुन देणार : विष्णू पांडुरंग सावळे रा. रोहडा यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8737-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 269 क्षेत्र 0.9600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णू पांडुरंग सावळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : विनोद प्रल्हाद जाधव (खाता क्रमांक :- 1819) ,