Ferfar #6478 · रोहडा
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 239
- Talathi
- बद्रीनाथ जगन्नाथ वानखेडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक म बुलडाणा शाखा चिखली
गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय कचरू गायकवाड रा. रोहडा यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8793-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 239 क्षेत्र 1.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय कचरू गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
किशोर कचरू गायकवाड (खाता क्रमांक :- ) ,