सातबारा Watch

← रोहडा

Ferfar #6480 · रोहडा

चीखली, बुलडाणा · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
286
Talathi
बद्रीनाथ जगन्नाथ वानखेडे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- अरुण आत्माराम पवार ,गुंफाबाई आत्माराव पवार ,दिलीप गोपाळा पवार ,भास्कर गोपाळा पवार ,रंजना साहेबराव इंगळे ,सिध्दार्थ आत्माराम पवार - - -रा. रोहडा(खाता क्रमांक1629) गट/सर्व्हे क्रमांक286, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5800 हे.आर. हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- अरुण आत्माराम पवार ,गुंफाबाई आत्माराम पवार ,रंजना साहेबराव इंगळे ,सिध्दार्थ आत्माराम पवार - - -, (खाता क्रमांक :-2531)गट/सर्व्हे क्रमांक 286 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3900 आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी दिलीप गोपाळा पवार , (खाता क्रमांक :-2530)गट/सर्व्हे क्रमांक 286 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी भास्कर गोपाळा पवार , (खाता क्रमांक :-2532)गट/सर्व्हे क्रमांक 286 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक चिखली जिल्हा बुलडाणा यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 8071 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 960000 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.