Ferfar #6481 · रोहडा
चीखली, बुलडाणा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा-गांगलगाव ता.चिखली
गहाणखत लिहुन देणार : प्रभाकर शामराव सावळे रा. रोहडा यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8888-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 582125.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 171, 269 क्षेत्र 0.3600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रभाकर शामराव सावळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 582125.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.