Ferfar #6482 · रोहडा
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 171
- Talathi
- बद्रीनाथ जगन्नाथ वानखेडे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा-गांगलगाव ता.चिखली
गहाणखत लिहुन देणार : विनोद प्रभाकर सावळे रा. रोहडा यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8889-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 557528.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 171 क्षेत्र 1.3800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद प्रभाकर सावळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 557528.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.