Ferfar #6483 · रोहडा
चीखली, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहुन देणार : रोह्डा ग्रामसेवा सहकारी सोसायटी रोह्डा
लिहुन घेणार : शोभा अशोक सोळंकी ,अशोक दामोधर सोळंकी
यांनी सर्व्हे क्रमांक 120 वर फेरफार क्रमांक 2922 ने घेतलेला बोजा शाखा रोह्डा हिस अशोक दामोधर सोळंकी यांनी 50000/- रु.स गहाण दिली
सर्व्हे क्रमांक 123 वर फेरफार क्रमांक 2949 ने घेतलेला बोजा कोलारा हिस शोभा अशोक सोळंकी यांचा 24000/-रु पिक कर्ज बोजा. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र रोह्डा/१२/२०२६ व १५/२०२६ दि २६/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.