Ferfar #5348 · देऊळगांव धनगर
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 185
- Talathi
- वैशाली कैलास गवई
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : महालक्ष्मी महिला अर्बन शाखा चिखली
लिहून घेणार : विनोद प्रल्हाद जंजाळ
यांनी सर्व्हे क्रमांक : 185 तपशिल : प्रमाणे विनोद प्रल्हाद जंजाळ यानी महालक्ष्मी महीला अर्बन को-ऑप सोसायटी लि.बुलडाणा मुख्यालय चिखली यांच्या कडुन रक्कम रुपये 4000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5100
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र व रिलीज डीड क्रमांक 8918 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.