सातबारा Watch

← मंगरुळ प्र.खेर्डा

Ferfar #4361 · मंगरुळ प्र.खेर्डा

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-02 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
143
Talathi
लाखन श्रीकृष्ण जाधव
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा चिखली लिहून घेणार : मनोहर कान्होबा शिंदे यांनी वि कोकण ग्रामीण बँक शाखा चिखली यांचे मनोहर कान्होबा यांनी आपली जमीन पिक कर्जास गहाण दिली. - 15 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.