सातबारा Watch

← शेलगांव आटोळ

Ferfar #3544 · शेलगांव आटोळ

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
390
Talathi
किशोर शिवसिंग सोळंके
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : बुलडाणा अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि बुलडाणा शाखा शेलगाव आटोळ लिहून घेणार : राजू बाबुराव हरणे यांनी सर्व्हे क्रमांक : 390 तपशिल : प्रमाणे मंगलाबाई बाबुराव हरणे ,राजू बाबुराव हरणे ,संजय बाबुराव हरणे यानी बुलडाणा अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि बुलडाणा शाखा शेलगाव आटोळ यांच्या कडुन रक्कम रुपये 550000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2718 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.