Ferfar #3880 · भरोसा भाग 1
चीखली, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहुन देणार : ग्रामसेवा सह सोसा भरोसा
लिहुन घेणार : पंढरीनाथ सदाशिव थुट्टे
यांनी सर्व्हे क्रमांक 329 वर फेरफार क्रमांक 832 ने घेतलेला बोजा शाखा भरोसा हिस पंढरीनाथ सदाशिव थुट्टे यांनी 54000/-रु.स गहाण दिली
सर्व्हे क्रमांक 628 वर फेरफार क्रमांक 832 ने घेतलेला बोजा शाखा भरोसा हिस पंढरीनाथ सदाशिव थुट्टे यांनी 19200/-रु.स गहाण दिली
सर्व्हे क्रमांक 329 वर फेरफार क्रमांक 1186 ने घेतलेला बोजा शाखा भरोसा हिस पंढरीनाथ सदाशिव थुट्टे यांनी 24000/-रु.स गहाण दिली पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत /सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 7/10/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.