सातबारा Watch

← भरोसा भाग 1

Ferfar #3890 · भरोसा भाग 1

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
292
Talathi
वैशाली जगदीश मगर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : ग्रामसेवा सह संस्था भरोसा लिहून घेणार : केशव दौलत थुट्टे यांनी सर्व्हे क्रमांक : 292 तपशिल : शाखा भरोसा हिस केशव दौलत थुट्टे यांनी 65000/-रु.स गहाण दिली - 844 शाखा भरोसा हिस केशवराव दौलतराव थुट्टे यांनी 24000/-रु.स गहाण दिली - 1191 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक २८/१०/२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.