Ferfar #2558 · भरोसा भाग 2
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 248
- Talathi
- सीमा रामकृष्ण सुरुशे
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
सरस्वती सूर्यभान थूट्टे ,सविता रुपराव आव्हाळे ,रवींद्र सूर्यभान थुट्टे ,अशोक शुभम थूट्टे यांनी दिपाली शुभम थूट्टे यांना विहिरीतील पाण्याचा हिस्सा जमीन सोडून फक्त पाण्याचा ८ आणे हिस्साबाबत पाणी वापराचा करारनामा दस्त क्र.७२१३ ने दि.२०.८.२६ चा मोबदला रु २,००,००० ने करून दिला