Ferfar #2569 · भरोसा भाग 2
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 365
- Talathi
- सीमा रामकृष्ण सुरुशे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहुन देणार : भरोसा ग्रामसेवा सह संस्था
लिहुन घेणार : सचिन दामोधर थुट्टे
यांनी सर्व्हे क्रमांक 365 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा शाखा भरोसा हिस दामोधर सदाशिव थुटटे यांनी 60000/- रू स गहाण दिली. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.