सातबारा Watch

← मेरा बु. भाग 1

Ferfar #5660 · मेरा बु. भाग 1

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
437
Talathi
रामेश्वर गोविंदराव गाडेकर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून देणार : शिवशंभू अर्बन चिखली लिहून घेणार : मंगेश एकनाथ मापारी यांनी सर्व्हे क्रमांक : 437 तपशिल : कर्जदार मंगेश एकनाथ मापारी व सहकर्जदार योगेश एकनाथ मापारी यांनी गट नं 437 मधील 1.86 हे.आर. जमीन शिवशंभु अर्बन को-ऑप क्रेडीट सोसा. मर्या.चिखली हिस 300000/- कर्ज घेऊन गहाण दिली. - 5100 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.