Ferfar #5671 · मेरा बु. भाग 1
चीखली, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : मंडऴ अधिकारी
आदेश क्रमांक : 05.2026
आदेश दिनांक : 29/10/2026 खातेदार -प्रमोद कुमार अंबादास व यश प्रमोद कुमार अंबादास , ग.न. ४९६ मध्ये १ विहीर व अंबादास व्यकट ,तोताराम व्यकट यांच्या इतर अधिकार मध्ये १ विहीर ग.न. ४९२ मधील ५० पैसे हिस्स्या मध्ये दुरुस्ती करणे साठी प्रतिज्ञापत्र क्र.२६५००३९८३१२६८२००९५८५८३ दि.१५.१०.२०२६ २]२६५००३९८३१२६८२००९५९२२८ दि.१६.१०.२०२६ व पोलीस पाटील व सरपंच यांच्या दाखल्या नुसार सात बारावर दुसृस्ती करण्यात आली आहे