Ferfar #2993 · मेरा बु. भाग 2
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1117
- Talathi
- रविंद्र प्रकाश गुंजकर
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : स्वामी रामानंद महिला सह पतसंस्था मर्या.चिखली र.न.४७७
लिहून घेणार : विजय मोतीराम पेंढारकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 1117 तपशिल : प्रमाणे रेखा गणेश जोरवाल ,लिलाबाई मोतीराम पेंढारकर ,विजय मोतीराम पेंढारकर यानी स्वामी रामानंद महीला सहकारी पतसंस्था मर्या चिखली शखा-चिखली यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2798
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.रिलीज डीड क्रमाक 7797 दिनांक 10/09/2026 वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.