Ferfar #3000 · मेरा बु. भाग 2
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 72
- Talathi
- रविंद्र प्रकाश गुंजकर
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम नागरी सहकारी पतसंथा म चिखली शाखा चिखली
गहाणखत लिहुन देणार : संतोष निंबाजी तोडे रा. मेरा बु. भाग 2 यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8851-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72 क्षेत्र 0.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष निंबाजी तोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.