सातबारा Watch

← मेरा बु. भाग 2

Ferfar #3008 · मेरा बु. भाग 2

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
381
Talathi
रविंद्र प्रकाश गुंजकर
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे#फेरफाराचा दिनांक : 04/11/2026#माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 खातेदार: उषा वैजीनाथ म्हसलकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर राजर्षी शाहु मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसा म बुलडाणा यांचेकडून दिनांक 28/11/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 450000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 150/26 दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. रिलीज डीड क्रमाक 8822 व दिनांक 22/10/2026 वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.