सातबारा Watch

← चिखली भाग 1

Ferfar #28008 · चिखली भाग 1

चीखली, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
121/2
Talathi
अनिरूद्ध भास्करराव खेडेकर
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आदर्श अर्बन को.ऑप क्रेडीट सोसायटी लि.चिखली र.नं.463 ता.चिखली जि.बुलडाणा गहाणखत लिहुन देणार : रोहित रतन भालेकर रा. चिखली भाग 1 यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8491-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 850000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 121/2 क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहित रतन भालेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 850000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.