सातबारा Watch

← चिखली भाग 1

Ferfar #28009 · चिखली भाग 1

चीखली, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
116/117/118/119/प्लॉट
Talathi
अनिरूद्ध भास्करराव खेडेकर
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : निशांत मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.अकोला रजि.नं.एमएससीएस/सीआर/433/2011 मुख्य कार्यालय 3 रा माळा,निशांत टॉवर्स गांधी नगर अकोला शाखा चिखली तर्फे कर्मचारी पुरुषोत्तम विष्णु दांदडे गहाणखत लिहुन देणार : दिलीप अंकुशराव गायकवाड रा. चिखली भाग 1 यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8500-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116/117/118/119/प्लॉट क्र/11 क्षेत्र 0.5700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप अंकुशराव गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 116/117/118/119/प्लॉट क्र/11