सातबारा Watch

← चिखली भाग 1

Ferfar #28014 · चिखली भाग 1

चीखली, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
95/4
Talathi
अनिरूद्ध भास्करराव खेडेकर
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शिवराणा अर्बन क्रेडिट ऑप. सोसायटी लि. चिखली जि. बुलडाणा र. नं. 439 गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र हरीभाऊ चवरे रा. चिखली भाग 1 यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8545-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 95/4 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र हरीभाऊ चवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.