सातबारा Watch

← चिखली भाग 1

Ferfar #28051 · चिखली भाग 1

चीखली, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
130/3
Talathi
अनिरूद्ध भास्करराव खेडेकर
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था म. चिखली शाखा मुख्यालय चिखली गहाणखत लिहुन देणार : प्रसाद विष्णु झगरे ,रोहन पंडीतराव देशमुख रा. चिखली भाग 1 यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8611-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 17000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 130/3 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रसाद विष्णु झगरे ,रोहन पंडीतराव देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 17000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.