सातबारा Watch

← चिखली भाग 1

Ferfar #28059 · चिखली भाग 1

चीखली, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
123/प्लॉट
Talathi
अनिरूद्ध भास्करराव खेडेकर
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महालक्षमी नागरी सहकारी पतसंस्था म चिखली र न ४३७ त चिखली जि बुलढाणा गहाणखत लिहुन देणार : अनिल दुर्गादास तांगडे रा. चिखली भाग 1 यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8664-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 123/प्लॉट क्र 64 क्षेत्र 0.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल दुर्गादास तांगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 123/प्लॉट क्र 64